महाराष्ट्ररत्नागिरी

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन व्यापक साजरा व्हावा..

*🛑 आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन व्यापक साजरा व्हावा..*

*🛑माहिती अधिकार श्री.योगेश पेढांबकर यांची मागणी*

*🛑 मा.उपजिल्हाधिकारी यांचे मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद,रत्नागिरी यांना आदेश..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴चिपळूण, दि-२०:-* रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापना यांना २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यासाठी राज्याचे प्रमुख मार्गदर्शक माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महा.राज्य श्री.योगेश पेढांबकर रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद,रत्नागिरी विभागातील,सर्व आस्थापना व ९ तालुक्यातील सर्व पंचायत समिती मध्ये यांच्या 28 सप्टेंबर २०२४ हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करणे म्हणून आदेश प्राप्त झाले आहेत.सामाजिक तथा माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महा.राज्य श्री.योगेश पेढांबकर यांच्या मागणीच्या अनुषंगाने आदेश पारित झाला आहे ,
निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी सदरचा आदेश पारित केला आहे असे समजते .सर्वसामान्य जनतेला शासनाचे विविध योजना,अधिकार, सवलती हे पोहोचण्यास खूपच अनास्था ही कधी कधी शासन पातळीवर होते. यामुळे त्यामुळे सर्व सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो. यासाठीच राज्याचे प्रमुख मार्गदर्शक माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महा.राज्य हे राज्यभर काम करीत आहेत. त्याच अनुषंगाने राज्य प्रमुख मार्गदर्शक श्री.योगेश पेढांबकर यांच्या मागणीला तातडीने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. व जिल्हातील सर्व आस्थापना २८ सप्टेबर माहिती अधिकार दिन व्यापक पद्धतीने साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!