आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 चेतन चव्हाण मित्रमंडळ व भारतीय जनता पार्टी दोडामार्ग यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

🛑 ५३ जणांनी केले रक्तदान

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि -२० :- चेतन चव्हाण मित्रमंडळ दोडामार्ग व भारतीय जनता पार्टी दोडामार्ग आयोजित पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे उदघाट्न भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. पिपंळेश्वर हॉल दोडामार्ग येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५३ जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरास जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, मंदार कल्याणकर, श्री.दळवी, सुधिर दळवी, रंगनाथ गवस, यावेळी समिर रेडकर, सुमित म्हाडगुत, मनोज पार्सेकर, लक्ष्मण कवठणकर, सुनिल गवस, देवेंद्र शेटकर, पराशर सावंत, दीपक गवस, स्वप्निल गवस यांनी विशेष मेहनत घेतली. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रक्तदान करुन समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!