चौकुळ गावच्या कबुलायतदार समितीला जागा वाटपाचे अधिकार ..
*🛑 चौकुळ गावच्या कबुलायतदार समितीला जागा वाटपाचे अधिकार ..*
*🛑 शासनाने काढलेल्या पत्रात गाव समितीला सर्वाधिकार.. केसरकर यांच्या प्रयत्नाना यश ..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२०:-* चौकुळ गाव कबुलायतदार बोलायदार गावकर प्रश्नी जी गावाने 65 लोकांची समिती गठीत केली होती त्या समितीला शासनाने मान्यता दिली असून गाव समितीने गावाच्या जमिनी बाबत निर्णय घ्यावा आणि त्या निर्णयावर जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी अशा प्रकारचा जी आर पारित केल्याने चौकुळ ग्रामस्थांनी आज सावंतवाडी वैश्य भवन येथे आनंदोत्सव साजरा करून शिक्षण व मराठी भाषा मध्ये दीपक केसरकर यांच्या टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करून अभिनंदन केले. गेली 25 वर्ष आंबोली कबुलायदर गावकर प्रश्न रेंगाळत पडला होता ,गावकऱ्यांनी हा प्रश्नी आपापल्या परीने लढा देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश मिळालेल या विभागाचे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी चौकोळ आंबोली केले या गावच्या कबुल्यात दर गावकर प्रश्न अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा केला व त्यात त्यांना काही अंशी यशही आले कबुलायतदार गावकर प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असतानाच चौकुळ गावाने ही आमचा चौकुळ गावचा कबुलायतदार गावकर प्रश्न सोडवावा या मागणीसाठी उपोषण सुरू केले, गावातील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते युवा नेते दिनेश गावडे यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न धसास लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले ,त्यावेळी शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी चौकुळ गावामध्ये जाऊन तुमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले.
त्यानंतर गावाने एक समिती गठीत केली व ते समितीचे काही पदाधिकारी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठकीस गेले त्या बैठकीत लवकरात लवकर यावर तोडगा काढू असे आश्वासन देण्यात आले ,मंत्री दीपक केसरकर यांनी चौकुळ गावचा प्रश्न निवडणुका पूर्वीच हाताळण्याचा चंग बांधून पाठपुरावा करायला सुरुवात केली. गावाने एकजुटीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पाठीशी राहण्याचे ठरवले व तसेच ठराव घेण्यात आला त्यानंतर काल मुंबई येथे झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत बैठकीत गावांनी ठरवलेली समिती मान्य करून त्या समितीला जमीन वाटपाचे सर्वाधिकार देण्यात आले त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षाचा चौकुळ गावचा वनवास संपल्याचे चिन्हे निर्माण झाले असून गावाने एक मताने ठरवलेला निर्णय अंतिम होणार आहे त्यामुळे आनंदोत्सव साजरा करून मराठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा चौकुळ गावातर्फे भव्य सत्कार करणार असल्याचे जाहीर केले.
दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने उपस्थित ग्रामस्थांनी उभे राहून टाळ्या वाजवून केसरकर यांचे अभिनंदन केले. यावेळी चौकुळ गावातील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग ,प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील व गावचे प्रमुख समिती सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

