भाजपच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारणी बैठकीशी माझा काहीच संबंध नाही मंत्री दीपक केसरकर यांचा मी कार्यकर्ता- शहर उपसंघटक कृष्णा लाखे
*🛑भाजपच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारणी बैठकीशी माझा काहीच संबंध नाही मंत्री दीपक केसरकर यांचा मी कार्यकर्ता- शहर उपसंघटक कृष्णा लाखे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-२०:-* भाजपची नुकतीच कार्यकारणी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये विविध पदांच वाटप करण्यात आलं आणि त्यामध्ये विनाकारण माझ्या नावाचा उल्लेख केला गेला त्यामुळे मी सांगू इच्छितो मी मंत्री दीपक भाई केसरकर शिंदे गट यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि त्यांनी मला शहर उपसंघटक हे पद दिलेले आहे आणि त्यानुसार जबाबदारीने मी काम करत आहे आणि आमचा समाज मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे कायम उभा राहील. माझ्या समाज बांधवांचा व माझा इतर कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. दीपक भाई केसरकर यांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पडणार आहे कारण आमच्या समाजाला दीपक भाई केसरकर यांचाच एक मोठा आधार आहे.
विनाकारण माझ्या समाज बांधवांमध्ये गैरसमज होऊ नये व माझ्या नावाची बदनामी होऊ नये यासाठी मला हे स्टेटमेंट द्यावे लागत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

