जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने लेखक सुयोग पंडित यांचा सत्कार..
*🛑 जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने लेखक सुयोग पंडित यांचा सत्कार..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*
*🎴मालवण, दि-२०:-* मालवण तालुक्यातील पळसंब गांवच्या श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने लेखक सुयोग पंडित व त्यांच्या पत्नी तथा आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या मुख्य संचालक सौ फिलोमीना पंडित यांचा १७ सप्टेंबर रोजी सत्कार संपन्न झाला. श्री आई जयंती देवी मंदिर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात पळसंब गांवच्या वतीनेदेखिल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मालवणचे लेखक सुयोग पंडित यांची पहिली कादंबरी तसेच पहिली संपूर्ण मालवणी बोलीभाषेतील कादंबरी ‘सुक्या सुंगटाची कढी’ ही नुकतीच प्रकाशित झाली असून यावेळी पंडित दांपत्याने त्या कादंबरीची पुस्तक प्रत श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंबच्या वाचनालयाला भेट म्हणून दिली. मंडळाच्या वतीने आजीव सभासद श्री. परशुराम जाधव व पद्माकर परब यांनी श्री व सौ .पंडित यांचा सत्कार केला तर गांवच्या वतीने देऊ सावंत व देवस्थान मानकरी श्री बबन पुजारे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी ज्येष्ठ कलाकर्मी व श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे आजीव सभासद व सल्लागार श्री गिरिधर पुजारे, मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत; उपाध्यक्ष अमरेश पुजारे, माजी सरपंच व मंडळाचे सचिव श्री. चंद्रकांत गोलतकर, अमित पुजारे, शेखर पुजारे, बबन पुजारे, प्रमोद सावंत, आजीव सभासद श्री परशुराम जाधव, पद्माकर परब, अनिकेत परब, मोहन पुजारे, दाजी पुजारे, देऊ सावंत, दत्ताराम सावंत, अर्णव गोलतकर, अनुज गोलतकर, आकाश सावंत, सानिका सावंत, किशोर सावंत, स्वरा सावंत, तुषार सावंत व पळसंब ग्रामस्थ तसेच मुंबईस्थित पळसंबवासिय उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी लेखक सुयोग पंडित यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. सुयोग पंडित यांनी त्यांच्या मनोगतात पळसंब गांवाचे व श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांचे आभार मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

