मडुऱ्यात तिलारी प्रकल्पावर आधारीत महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी दाखल..
▪️’ते’ पाणी तपासणीचे; पूर्णत्वास येण्यास अजून दोन ते तीन वर्षे लागणार; एमजीपी कार्यकारी अभियंता
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : बांदा
🎴बांदा,दि.१५: तिलारी प्रकल्पावर आधारीत महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी मडुऱ्यापर्यंत आले असे समजते. यामुळे मडुरा ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परंतु ते पाणी फक्त तपासणीसाठी सोडण्यात आले असून काम पूर्णत्वास येण्यास अजून दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे एमजीपी कार्यकारी अभियंता नितीन उपरेलु यांनी सांगितले.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाचे पाणी सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील गावांना पाईपलाईनद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकर विभागाकडून ठिकठिकाणी तपासणीचे काम सुरू आहे. दोडामार्ग, हेदुस, बांदा, शेर्ले, मडुरा, पाडलोस ते वेंगुर्ले असे नियोजन असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या पाण्याची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेच्या माध्यमातून दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी योजनेतील समाविष्ट गावांना बारमाही मिळणार आहे. आवश्यक निधी मिळाल्यास वेंगुर्ले पर्यंत पाणी जाण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे, कार्यकारी अभियंता नितीन उपरेलु यांनी सांगितले.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_