कोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

कोकण रेल्वेत पदभरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात

*🛑कोकण रेल्वेत पदभरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात*

*🛑१९० पदांचा समावेश, ६ पर्यंत अर्ज भरण्याची मुभा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴खेड, दि-१८:-* कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदभरतीच्या अर्ज प्रक्रियेला १६ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. १९० पदांचा समावेश असून ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्यात आहे. आली
कोकण रेल्वेत वरिष्ठ विभाग अभियंता, तंत्रज्ज्ञ, सहाय्यक लोकोपायलट, स्थानकप्रमुख, मालवाहतूक व्यवस्थापक, कमर्शियल पर्यवेक्षक, ट्रॅक व्यवस्थापक व पॉईंट मॅन या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी केवळ गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकातील मूळ रहिवाशीच अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांची रेल्वेसाठी जमीन संपादित झाली आहे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोकण रेल्वेत कर्मचारी आहेत, ते देखील अर्ज करू शकतात. या पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ६ ऑक्टोबरपर्यंत रात्री ११.५९
पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता वेळेआधी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या पदांवरील निवडीसाठी उमेदवाराला प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर रिक्त पदांनुसार चाचणी घेवून कागदपत्रांची पडताळणी व वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. काही पदांसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणीही द्यावी लागणार आहे. पहिला टप्पा पार केल्यानंतरच उमेदवार पुढच्या टप्प्यात जातील व सर्व टप्पे पार केल्यानंतरच अंतिम निवड केली जाणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!