कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

नेतर्डेत विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

*🛑नेतर्डेत विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-१८:-* नेतर्डे खैराटवाडी येथे शेजारच्या घरी गणपती पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा फिट आल्याने सार्वजनिक विहिरीत पडून मृत्यू झाला. अनिल मधुकर गवस (३६, रा. नेतर्डे खैराटवाडी) असे त्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची खबर त्याचा भाऊ सुनील मधुकर गवस यांनी बांदा पोलिसांत दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, नेतर्डे-खैराटवाडी येथील तरुण अनिल मधुकर गवस याला दहा वर्षाचा असल्यापासून अधुनमधून फिट येण्याची सवय होती. सोमवारी सायंकाळी तो गावातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. तो खैराटवाडी येथील सार्वजनिक विहिरीकडे आला असता त्याला फिट आल्याने त्याचा तोल जाऊन विहिरीत पडला. तेथील स्थानिकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्याची माहिती त्याचे बंधू सुनील गवस यांनी बांदा पोलिसांत दिली. बांदा पोलिसांनी जात पंचनामा घटनास्थळी करून रात्री उशिरा मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याबाबतचा अधिक तपास बांदा पोलीस कॉन्स्टेबल डी. बी. पालकर करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!