स्पेअरपार्ट व्यावसायिकाची ३३ हजाराची फसवणूक.
*🛑 स्पेअरपार्ट व्यावसायिकाची ३३ हजाराची फसवणूक..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-१८:-* फोर व्हिलरचे स्पेअरपार्ट पाठवतो, असे सांगून स्पेअर पार्ट न पाठवता ३२ हजार ७९० रुपयांची गुजरात येथील शाहिद इस्माईल मिलमालिक (रा. वसू-वडगामा) याने आर्थिक फसवणूक केली, अशी तक्रार पिंगुळी-गुढीपूर येथील के. के. बॉडी पार्टसचे मालक अजित कृष्णा नाईक (रा. मठ-गावठणवाडी, ता. वेगुर्ले) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपले स्पेअरपार्टचे दुकान आहे. अनेक फोर व्हिलर गाड्यांच्या स्पेअरपार्टचे एजंट आपणास फोन करून पार्टची ऑर्डर घेतात. नंतर पेमेंट केल्यावर स्पेअरपार्ट पाठवतात. २ एप्रिल २०२४ रोजी दुपारी २.३० वा शाहिद मिलमालिक यांने आपल्या मोबाईलवर फोन करून स्पेअर पार्टची ऑर्डर घेतली. त्याने सांगितल्याप्रमाणे मी माझ्या बैंक ऑफ बडोदा शाखा कुडाळ येथील खात्यातून २८ हजार ७९० रु. एवढे स्पेअरपार्टचे बील त्यांच्या खात्यावर पाठविले. त्यानंतर २८ मे २०२४ रोजी स्पेअरपार्ट पाठवायला गाडीची सोय झाली आहे. त्यांच्या भाड्यासाठी चार हजार रु. गुगल पे करायला सांगितले. त्याप्रमाणे आपल्या मित्राकरवी चार हजार रु. गुगल पे ने पाठविले. तरीही स्पेअरपार्ट पाठविले नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच आपण कुडाळ पोलीस ठाण्यात अर्ज दिला. पोलिसांनी त्याला पत्र पाठवून चौकशीला बोलविले. ते पत्र त्याने स्विकारले नसल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

