हळवल फाट्यावरील त्या वळणावर एकाच दिवशी दोन अपघात
*🛑हळवल फाट्यावरील त्या वळणावर एकाच दिवशी दोन अपघात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१८:-* येथील गडनदी पुलानजीकच्या हळवल फाटा येथील त्या अवघड वळणावर मंगळवारी दोन अपघात घडले. सुदैवाने दोन्ही अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. मात्र, सदरच्या धोकादायक वळणावर सातत्याने घडणारे अपघात मंगळवारी पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. गोव्याहून राजस्थानला जाणारी क्रेटा कार वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर चढून पलटी झाली. अपघातात कारचे बरेच नुकसान झाले. हा अपघात दुपारी ३ वा. च्या सुमारास घडला. तर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार चालकाचे नियंत्रण
सुटल्याने दुभाजकावरून पलिकडे येत महामार्गानजीक उभ्या असलेल्या व्हॅगनरकारवर धडकली. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. हा अपघात सायंकाळी सहा वा. च्या सुमारास घडला. दोन्ही अपघातांची सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.
*त्या’ वळणावर सातत्याने अपघात*
हळवल फाटा येथील त्या धोकादायक वळणावर आतापर्यंत कित्येक अपघात घडले आहेत. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला आहे. हे वळण काढण्याबाबत अनेकदा आंदोलनेही झाली. मात्र, संबंधित विभागाने अद्यापही दखल घेतली नसल्याबाबत नाराजी व्यक्त
होत होती.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
