पुढच्या वर्षी लवकर या…
*🛑पुढच्या वर्षी लवकर या…*
*🛑अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांचे जयघोषात विसर्जन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-१८:-* गेले अकरा दिवस मोठ्या भक्तिभावाने गणरायाची सेवा केल्यानंतर अखेर आज विसर्जनाचा तो दिवस आला, गणपती बाप्पा गेले गावाला, चैन पडेना आम्हाला असे म्हणत असताना पाणावलेले डोळे, यावर्षीच्या घरगुती बाप्पांची अखेरची आरती, बाप्पाला घातलेले गाऱ्हाणे , त्यानंतर वाजतगाजत ढोलताशांच्या गजरात काढलेली बाप्पांची मिरवणूक, शेतातील पायवाटेने गणेश विसर्जन कोंडजवळ नेऊन भक्तीमय वातावरणात, फटाक्यांच्या आतषबाजीत साश्रू नयनांनी अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला..सिंधुदुर्गात गणेशोत्सव मोठा उत्सवात साजरा करण्यात आला, यंदा पावसाची रिमझिम सुरू असली तरी अखेरच्या दिवशी मात्र पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली होती, त्यामुळे गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला होता, गेले अकरा दिवस भजन, फुगडी, पुजाआर्चा यामुळे सगळीकडे मोठा उत्साह निर्माण झाला होता, गणरायांच्या येण्याने लहान थोरांना प्रचंड आनंद झाला मात्र विसर्जन सोहळ्यात बाप्पांना निरोप देताना सर्वांचेचं डोळे पाणावले व पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येण्याची आस लागली होती..
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

