कोकणदोडामार्गमहाराष्ट्र

दुचाकी व बलेरो फिकट यांच्यात भिषण अपघात.दोघांचा मृत्यू

*🛑 दुचाकी व बलेरो फिकट यांच्यात भिषण अपघात.दोघांचा मृत्यू*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-१८:* वायंगणतड येथे दुचाकी व बोलेरोपिकअप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. घोटगेवाडी येथील संतोष शेटकर (वय ५२) व तिलारी येथील आलमारी सोच (वय ५०) अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आदम नाईकवाडी (रा. साटेली भेडशी) या मद्यधुंद वाहन चालकावर कठोर कारवाई करा, अन्यथा आम्ही सर्व घोटगेवाडी ग्रामस्थ रस्त्यावर उतरू, असा इशारा सायंकाळी घोटगेवाडी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दोडामार्ग पोलिसांना दिला आहे. दरम्यान आदम हुसेन नाईकवाडी या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.वायंगणतड येथे मंगळवारी सकाळी दुचाकी व बोलेरो पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला. मद्य धुंद अवस्थेत भरधाव वेगाने पिकअप चालवल्याने पिकअप वरील ताबा सुटून हा अपघात झाला. अपघातानंतर पिकअप पलटी झाला. यावेळी पिकअपमध्ये एक महिला व एक मुलगा होता. ते दोघेही सुखरूप आहेत. या अपघातात संतोष शेटकर यांचा उपचारापूर्वी तर व त् अलमारी सोझ यांचा बांबोळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी तिलारीतून साटेली भेडशीत येण्यासाठी शेटकर यांच्याकडे लिफ्ट मागितली होती. ती मागितली नसती तर कदाचित त्यांचा मृत्यू टळला असता.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!