ख्रिस्ती बांधवांच्या वियानी कप २०२४ चा सौ अर्चना घारे – परब आणि बिशप अल्विन बरेटो यांच्या हस्ते शुभ..
*🛑 ख्रिस्ती बांधवांच्या वियानी कप २०२४ चा सौ अर्चना घारे – परब आणि बिशप अल्विन बरेटो यांच्या हस्ते शुभ..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१७:-* नवश्री पशुपालन केंद्र सावंतवाडी येथे डायोसेन युथ कमिशन आयोजित ख्रिस्ती बांधवांसाठीच्या वियानी कप २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब आणि बिशप अल्विन बरेटो यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात करण्यात आले. वियानी कप २०२४ ही क्रिडा स्पर्धा असून गेली ८ वर्षे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत मुलांबरोबरच मुली महिलांच्या संघाचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात होता. यावेळी उपस्थित खेळाडूंना सौ. अर्चना घारे-परब यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व तंत्रज्ञान युगात शारिरीक तंदुरुस्ती राखणे आवश्यक आहे. याकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी खेळ हेच एक प्रभावी माध्यम आहे. ज्यातून शरिर तंदुरुस्त राखले जाते असे प्रतिपादन सौ. घारे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास डायोसेन युथ कमिशनचे युथ डायरेक्टर – फादर कॅजीटन रॉड्रिग्ज, महिला युथ डायरेक्टर – सबीना अँनीमेटर आणि युथ प्रेसिडेंट – हेरमॉस रॉड्रिग्ज, फादर अलेक्स, फादर सालदाना, कॅथलिक बँक सोसायटीचे सेक्रेटरी मार्टिन अल्मिडा, बावतीस फर्नांडिस, मारिता फर्नांडिस, नॉबर्ट माडतीस, विवेक गवस आणि खेळाडू, पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_