सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची आज माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी भेट घेतली..
*🛑 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची आज माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी भेट घेतली..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी , दि-१७:-* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची आज माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी भेट घेतली ह्यावेळी आशिष सुभेदार आप्पा मांजरेकर राजेश टंगसाळी नाना सावंत बाळा बहिरे संतोष सावंत राहुल गावकर उपस्थित होते ह्यावेळी श्री उपरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे जिल्ह्यातील महसूल खात्यात चाललेल्या भ्रष्टाचाराबाबत तसेच इतर विषयांवर चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच मा आमदार श्री उपरकर यांनी योग्य विषयांवर आमचे तुम्हाला नेहमी सहकार्य राहील पण ज्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाकडून चुकीच्या गोष्टी होतील ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य जनतेच कामे जर होत नसतील तर त्यावेळी आम्ही उघड बोलू असे श्री उपरकर म्हणाले तर जिल्हाधिकारी देखील सकारात्मक प्रतिसाद देत चुकीच्या गोष्टींना आम्ही कधी अभय देणार नाही असे जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी आश्वासन दिले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

