महाराष्ट्रसावंतवाडी

मळगाव शारदा विद्यालयाला ८५ हजाराची देणगी..

*🛑 मळगाव शारदा विद्यालयाला ८५ हजाराची देणगी..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴न्हावेली, दि-१७:-* पुणे येथील श्री गणेश पॅकेजिंगचे मालक संतोष गायके यांच्या दातृत्वातून मळगाव येथील शारदा विद्यालय शाळेसाठी दिलेल्या ८५ हजार १०० रुपयांच्या भरीव देणगीतून शाळेच्या पटांगणाला पेवर ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्टचे काम पूर्णत्वास आले. या शाळेचे माजी विद्यार्थी केतन नार्वेकर यांच्या इच्छाशक्तीमुळे त्यांनी गायके यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे शाळेला ही मदत प्राप्त झाली आहे. गायके यांच्या या दातृत्वाचे मळगाव पंचक्रोशीतून विशेष कौतुक होत आहे. यापूर्वीही गायके यांनी ५१ हजार १५१ रुपयांची देणगी शाळेला प्रदान केली होती. या देणगीतून शाळेच्या संगणक कक्षाचे काम पूर्ण करण्यात आले होते. ८५ हजार १०० रुपये देणगी प्रदान करताना गायके यांनी पेवर ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करून स्वातंत्र्य दिनी शाळेतील मुलांना यावर उभे राहून परेड देता आली पाहिजे, अशी इच्छा प्रकट केली होती. त्यामुळेच हे काम पूर्णत्वास आले. या दातृत्वाबद्दल गायके यांचे शाळेतर्फे मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर यांनी आभार मानले. यापुढेही शाळेला इतरही काही मदत लागल्यास आपण ती नक्की करू, असे आश्वासनही गायके यांनी दिले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!