कोकणवेंगुर्ले

बागायतदार संघटनेची २० रोजी सभा

*🛑बागायतदार संघटनेची २० रोजी सभा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-१७:-* सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघाची बैठक २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले प्रादेशिक फाळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत प्रामुख्याने विमा विषयावर चर्चा होणार आहे. ज्या रिलायन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांचा विमा हेक्टरी ४२ हजार रूपये भरला गेला, मात्र, १५ जुलैपर्यंत नुकसान भरपाई देणे क्रमप्राप्त असताना अद्यापपर्यत नुकसान भरपाई न दिल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी आहे. आता हेक्टरी फक्त २८ हजार रूपये मंजूर झाल्याचे वृत्त असल्याने आंबा उत्पादकांचेनुकसान होणार आहे. तुटपुंज्या नुकसान भरपाईमुळे कंबरडे मोडण्याचा प्रकार विमा कंपनीकडून होत आहे. या संदर्भात आंबा व काजू उत्पादक शेतकरी- बागायतदारांनी संघटीतपणे आंदोलनात्मक दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यासाठी आयोजित बैठकीस उपस्थित राहवे, असे आवाहन संघटनेचे सचिव अॅड. प्रकाश बोवलेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!