कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष पपू कुबल याचे निधन

वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष पपू कुबल याचे निधन

वेंगुर्ले, दि १६: येथील माजी नगराध्यक्ष प्रसन्ना उर्फ पपू कुबल (वय 55) यांचे आज सायंकाळी सावंतवाडी येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले.
कुबल यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. भाजप च्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा सौ. स्नेहा कुबल यांचे ते पती होत. माजी नगराध्यक्ष सौ. नम्रता कुबल यांचे ते दिर होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!