कुडाळकोकणमहाराष्ट्र

कुडाळ येथे २९ रोजी हिंदी भाषा वक्तृत्व स्पर्धा

*🛑कुडाळ येथे २९ रोजी हिंदी भाषा वक्तृत्व स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१६:-* येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय) च्यावतीने २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत जिल्हा ग्रंथालय (कुडाळ) येथे कै. सौ. गंगाबाई पां. जोशी हिंदी भाषा वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा तीन गटात होणार आहे.
गट क्र. १-पाचवी ते सातवी (तालुकास्तरीय) विषय : १. मेरी पाठशाला, २. मेरा भारत महान, ३. विज्ञान का वरदान, प्रथम क्रमांक २५१ रु., द्वितीय २०१ रु., तृतीय १०१ रु., गट क्र. २ आठवी ते दहावी (जिल्हास्तरीय) विषय : १. हिंदी का वैश्विक प्रचार, २. सूचना प्राधोगिकी और हिंदी, ३. इक्कीसवी सदी का भारत, पारितोषिके : प्रथम क्रमांक २५१ रु., द्वितीय २०१ रु., तृतीय १५१ रु., गट क्र. ३-सर्वांसाठी खुला (जिल्हास्तरीय) विषय : १. राष्ट्र निर्माण में युवकों का योगदान, २. सोशल मीडिया और हिंदी, ३. देश की वर्तमान समस्याए और समाधान, पारितोषिके : प्रथम क्र. ३०१ रु., द्वितीय २५१ रु., तृतीय २०१ रु., उत्तेजनार्थ १०१ रु. अशी आहेत. विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे ग्रंथपाल यांच्याकडे २७ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत द्यावीत. अधिक माहितीसाठी मोबा-९४२३०२६७३५ येथे संपर्क साधावा. जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष अरविंद शिरसाट व कार्यवाह डॉ. विवेक पाटणकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!