कोल्हापूर येथून संचित रजेवरील गुन्हेगार फरार
*🛑कोल्हापूर येथून संचित रजेवरील गुन्हेगार फरार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴रत्नागिरी, दि-१६:-* कोल्हापुर मध्यवर्ती कारागृह येथे शिक्षा भोगत असलेला कैदी २८ दिवसांच्या संचित रजेचा फायदा घेत पसार झाला. फाईक मुस्ताक करंबळेकर (रा. शिवाजीनगर रत्नागिरी) असे गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फाईक करंबळेकर हा मुळचा रत्नागिरीचा रहिवासी असून तो कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. १५ ऑगस्ट २०२४ ते ११ सप्टेंबर २०२४ या कालावधीत फाईक याला संचित रजा मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार फाईक याने १२ सप्टेंबर रोजी कारागृहात हजर होणे अपेक्षित होते. असे असतानाही तो कारागृहात न परतता पसार झाला.
अशी तक्रार कोल्हापूर कारागृह प्रशासनाकडून रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

