कोकणदेवगडमहाराष्ट्र

जामसंडे, पडेल येथे करिअर मेळावा..

*🛑 जामसंडे, पडेल येथे करिअर मेळावा..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-१६:-* दीक्षित फाऊंडेशन आणि कुशल अकॅडमीच्यावतीने ‘करिअर डेव्हलपमेंट व्यक्तिमत्व व कौशल्य विकास’ हा संयुक्त उपक्रम सुरू झाला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये जामसडे व पडेल येथे करियर मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दीक्षित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी माहिती देताना, दीक्षित फाऊंडेशन शिक्षण क्षेत्रात भरीव काम करीत आहे. त्यांचा अजून विस्तार करण्याचा विचार आहे. करिअरच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याची सुरुवात दहावीमध्ये असतानाच होते. एखादा निष्णांत करिअर समुपदेशक
यामध्ये विद्यार्थ्यांना महत्वाचे मार्गदर्शन करू शकतो. म्हणून विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क न घेता देवगड भागातील दहावीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांचे पालकांसाठी एक खास ‘करिअर मार्गदर्शन मेळावा’ आम्ही आयोजित करत आहोत. १९ ऑक्टोबरला श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल, जामसंडे येथे दुपारी ३ वाजता तर २० ऑक्टोबर रोजी श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल येथे दुपारी ३ वाजता मेळावा होणार आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी या प्रतिष्ठित संस्थने प्रमाणित केलेले करिअर समुपदेशक, वैशाली मणेरकर आणि जयंत मणेरकर यांचे या मेळाव्याला मार्गदर्शन लाभणार आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!