लक्झरी बस अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल.
*🛑 लक्झरी बस अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१६:-* मुंबईस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला तुळस – फातरवाडी येथील शेतमळ्यात झालेल्या अपघातप्रकरणी शिरोडा बागायतवाडी येथील बसचे मालक दत्तराज सुभाष कोरगांवकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सातारा-पाटण येथील बस चालक विजय दिनकर पाटील (३५) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिरोडा येथून प्रवाशांना घेऊन मुंबईस वेंगुर्ले ते तुळसमार्गे सावंतवाडी या मार्गाने जाणारी कृष्णा नामक खासगी लक्झरी बस वेगाने, हयगयीने चालवून रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे चालक विजय दिनकर पाटील याने दुर्लक्ष केल्याने तुळस जैतीर मंदिरनजीकच्या फातरवाडी मोडक्या पुलानजीक ६ फूट खोल असलेल्या शेतमळ्यात सदर बस पलटी झाली. हा अपघात शनिवारी ५.३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात बसच्या नुकसानीबरोबरच सुमारे १० प्रवाशी जखमी झाले. यात दोन महिलांना गंभीर दुखापतीही झाल्या होत्या. याप्रकरणी बस मालक दत्तराज सुभाष कोरगांवकर यांनी शनिवारी रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीनुसार या गाडीचा चालक विजय दिनकर पाटील याच्यावर रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

