सावंतवाडी शिवसेना पक्षाच्यावतीने संविधान विरोधी वक्तव्याचा निषेध
*🛑सावंतवाडी शिवसेना पक्षाच्यावतीने संविधान विरोधी वक्तव्याचा निषेध*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१४:-* शिवसेना पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून दिलेल्या राज्यव्यापी आदेशाप्रमाणे आज सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोर जमून शिवसेना पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. श्री. राहुल गांधी यानी परदेशात जावून आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या संविधान विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, संविधान बचाव श्री. राहुल गांधी यांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, सावंतवाडी तालुकाप्रमुख श्री. नारायण राणे, उपातालुकाप्रमुख श्री. गजानन नाटेकर, श्री. संजय माजगांवकर, विभागप्रमुख श्री. शेखर मांजरेकर, श्री. महेश ऊर्फ पप्पू सावंत, श्री. राजन परब, श्री. शंकर नाईक, माजी नगरसेवक श्री. तानाजी वाडकर, सौ. शर्वरी धारगळकर, सौ. शिवानी पाटकर, सौ. शुभांगी सुकी, चराठा सरपंच सौ. प्रचिती कुबल, महिला तालुका उपसंघटक सौ. सेजल लाड, उपविभागप्रमुख श्री. संदेश सोनुर्लेकर, श्री. विजय देसाई… श्री. रुपेश नाटेकर, युवासेना श्री. अमित हवालदार, तालुका उपसंघटक श्री. संजय गावडे, उपतालुकाप्रमुख श्री. जिवन लाड, श्री. कृष्णा लाखे, शाखाप्रमुख श्री. अभय राणे, श्री. राजन बरागडे, श्री. बापु कोठावळे, शहरसचिव श्री. विश्वास घाग, श्री. एकनाथ हळदणकर आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

