आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवृत्त पोलीस उपायुक्त सुनील कलगुटकर यांची निवड
*🛑 आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवृत्त पोलीस उपायुक्त सुनील कलगुटकर यांची निवड*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴रत्नागिरी , दि-१४:-* आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेतून पोलीस उपायुक्त पदावरून निवृत्त झालेले श्री. सुनील कलगुटकर यांची निवड करण्यात आली आहे. श्री. कलगुटकर त्यापूर्वी रत्नागिरी शहर पोलीस स्थानक, लांजा तालुका, गुहागर तालुका, दापोली तालुका येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहताना त्यांची अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती होती.
रत्नागिरी जिल्ह्याची खडान्खडा माहिती व प्रचंड जनसंपर्क असलेले श्री. कलगुटकर जिल्ह्यातील पक्षाच्या वाढीसाठी भरीव योगदान देतील असा विश्वास पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री परेश साळवी यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पक्षाचे जिल्हा संघटक हबीब सोलकर, जिल्हा सचिव हबीब बावानी, राजापूर तालुकाध्यक्ष सचिन आपिष्टे, डॉ. रवींद्र जाधव रत्नागिरी तालुकाध्यक्ष ज्योतिप्रभा पाटील, जिया मुल्ला, रत्नागिरी शहरप्रमुख नाझीम मझगावकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
आम आदमी पक्ष जिल्हाध्यक्ष श्री. परेश साळवी यांनी श्री. कलगुटकर यांना पक्षातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

