कोकणदोडामार्गमहाराष्ट्र

पिकुळे विद्यालय सुवर्णमहोत्सव जानेवारीत

*🛑पिकुळे विद्यालय सुवर्णमहोत्सव जानेवारीत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-१४:-* पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबई आणि श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने मंडळाच्या व प्रशालेचा सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मंडळाचे सचिव प्रमोद गवस व अॅड. अनिल गवस उपस्थित होते. गवस पुढे म्हणाले की, पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबईचे सन २०२१-२२ रोजी ५० वे वर्ष होते.
परंतु कोरोनासारख्या महामारीमुळे सदरचा कार्यक्रम करता आला नाही. तर २०२४-२५ हे श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळेचे ५० वे वर्ष आहे. या दोन्ही कार्यक्रमांचा संगम साधून प्रशालेच्या पटांगणात सुवर्णमहोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्त स्मरणिका प्रकाशन, २०२५ ची वार्षिक दिनदर्शिका छापणे, स्पर्धात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ यांसह अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!