शिल्पकार आपटेला न्यायालयीन कोठडी..
*🛑 शिल्पकार आपटेला न्यायालयीन कोठडी..*
*🛑 चेतन पाटीलच्या जामीन अर्जावर १९ रोजी सुनावणी होणार?..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-१४:-* राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला पुतळ्याचा शिल्पकार, मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता, २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानुसार त्याची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असलेल्या चेतन पाटीलने जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावरील सुनावणीत पोलिसांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी १९ सप्टेंबरपर्यंत मुदत मागितली आहे. यामुळे पुढील सुनावणी १९ रोजी होणार असल्याचे समजते. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा पोलीस बंदोबस्तात त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांकडून चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यानुसार त्याची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली आहे. याच प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. यादरम्यान त्याने जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावरील सुनावणी आज पार पडली. जयदीप आपटेला न्यायालयात हजर करण्यासाठी नेले असल्याने पोलिसांनी आपले म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे पुढील सुनावणी १९ रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा न्यायालयीन कोठडीचा कालावधी वाढला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
