कणकवलीकोकणमहाराष्ट्र

पोस्ट कार्यालयातील संगणकाचे साहित्य चोरीस*

*🛑पोस्ट कार्यालयातील संगणकाचे साहित्य चोरीस*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१४:-* येथील पोस्ट कार्यालयातील स्कॅनर, संगणकाचा की-बोर्ड आणि माऊस असे मिळून १७०० रुपयांचे साहित्य चोरट्याने चोरले. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा खिडकीतून साहित्य चोरताना दिसून आला असून ही चोरी बुधवारी रात्री ८.१५ ते ९.१५ या वेळेत घडली आहे. 4
पोस्टमास्तर गिरीश इंदिराकांत कामत (५२, रा. कणकवली- बाजारपेठ) यांच्या फिर्यादीनुसार,
नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ऑफिस बंद करण्यात आले. गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास कामत यांना हे साहित्य जागेवर नसल्याचे आढळले. हे साहित्य ज्या टेबलवर होते, तेथेच खिडकी आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, एक चोरटा खिडकीची काच सरकवून टेबलावर असलेले हे साहित्य चोरताना दिसला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक प्रवीण पार्सेकर करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!