कोकणदोडामार्गमहाराष्ट्र

संरक्षक कठड्याला हात लागताच विजेचा धक्का

*🛑संरक्षक कठड्याला हात लागताच विजेचा धक्का*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-१४:-* पाच दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी मणेरी कुबलवाडी येथील एका रेसिडेन्सीच्या संरक्षक गेटला हात लागल्याने सोहम संजय कुबल व संजय कुबल या बापलेकाला विजेचा शॉक लागून ते जखमी झाले. या प्रकरणी रेसिडेन्सी मालकावर दोडामार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी मणेरी कुबलवाडी येथील ग्रामस्थ गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत दंग होते. मिरवणूक एका रेसिडेन्सीकडे पोहचली असता सोहम कुबल हा रेसिडेन्सीच्या संरक्षक कठड्याकडे
‘उभा राहून बघत होता. अचानक त्याचा हात कठड्याला लागला आणि त्याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे प्रचंड वेदनांनी तो ओरडला. ते पाहून त्याचे वडील संजय कुबल त्याला वाचविण्यासाठी धावून गेले. त्यांनाही विजेचा धक्का बसला. दोघेही खाली कोसळले. त्या दोघांना तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तात्काळ ग्रामस्थांनी दोडामार्ग पोलिसांना याबाबत माहिती दिली. मणेरी रेसिडेन्सीच्या गोव्यातील मालकावर दोडामार्ग पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!