पर्यटन वाढीसाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार!
*🛑पर्यटन वाढीसाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-१४:-* पर्यटन व्यावसायिक महासंघ व टीटीडीएस संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्हयाचे नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यटन महासंघातर्फे जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील अपरिचित पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे तसेच राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा स्वदेश दर्शन २.० या योजनेत समाविष्ट असून त्या माध्यमातून बीच टुरिझमबरोबर अॅग्रो, हिस्ट्री, मेडिकल, फॉरेस्ट, मँग्रोज, धार्मिक टुरिझमसाठी सर्वसमावेशक विकास आराखडा बनविण्याची विनंती करण्यात आली. यावेळी अनिल पाटील यांनी सांगितले, सिंधुदुर्गच्या पर्यटन
*नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची ग्वाही* विकासासाठी आवश्यक सर्व बाबींचा विचार करून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार तसेच जिल्हयात पर्यटन वाढीसाठी काम करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघासही सहकार्य करणार, असे सांगितले, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली. यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघ सोशल मीडियाचे अध्यक्ष किशोर दाभोलकर, टीटीडीएस अध्यक्ष टीटीडीएस सहदेव साळगावकर, कार्याध्यक्ष रवींद्र खानविलकर, पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर, रामा चोपडेकर, मिलिंद झाड़, मनोज खोबरेकर, दर्शन वेंगुर्लेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

