माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला संगीत साहित्य
*🛑माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला संगीत साहित्य*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१४:-* कलंबिस्त हायस्कूलच्या १९८८- ८९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला हार्मोनियम पेटी भेट दिली. कलंबिस्त हायस्कूलमध्ये संगीत साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक जी. व्ही. सावंत, सीताराम सुर्वे, माजी शिक्षक शशिकांत धोंड, शरद नाईक,
प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, शिक्षक शरद सावंत, किशोर वालावलकर, श्रद्धा पराडकर, वरिष्ठ लिपिक विष्णू पास्ते, कनिष्ठ लिपिक रविकमल सावंत, कर्मचारी रोहित पास्ते, माजी शिक्षकेतर कर्मचारी मधुकर नाईक, मधुकर कदम आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सुनील कुडतरकर यांनी तर सूत्रसंचालन विठ्ठल सावंत यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

