कणकवलीकोकणमहाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन ऑक्टोबरमध्ये मिळणार !

*🛑 एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन ऑक्टोबरमध्ये मिळणार !..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१३:-* रा. प. कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही वाढ कर्मचाऱ्यांना सप्टेंबर पेड ऑक्टोबरच्या पेमेंटमधून मिळणार असल्याची माहिती कृती समितीतर्फे एसटी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप साटम यांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व इतर मागण्यांसाठी केलेल्या संपावेळी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरसकट सहा हजार पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मूळ वेतनात ही वाढ देऊन सप्टेंबर पेड ऑक्टोबरचा पगार काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच १ एप्रिल २०२०
ते ३१ मार्च २०२४ पर्यंतचा फरक देण्याबाबत महामंडळाने आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर निर्णय घ्यावा, असेही ठरविण्यात आले. १ डिसेंबर २०१९ रोजी मूळ वेतनात पाच, चार व अडीच हजार इतकी देण्यात आलेली वेतन वाढ समायोजित करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे साटम यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांना प्रशासनामार्फत सद्यस्थितीत देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपूर्तीचा आढावा घेण्यात यावा. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची संलग्न योजना कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे देता येईल, याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. रा. प. महामंडळातील सर्व चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी, महिला यांना विश्रांतीगृहात सोयी-सुविधा पुरविण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा प्रस्तावही सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!