दुचाकीची धडक बसून मुलगा गंभीर
*🛑दुचाकीची धडक बसून मुलगा गंभीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१३:-* ओलांडताना रस्ता अज्ञात दुचाकीची धडक बसून बारावर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोलगाव तिठा येथे घडला. नीलेश जनार्दन पाटील (रा. कोलगाव तिठा, ता. सावंतवाडी) असे जखमी मुलाचे नाव आहे. अपघात करून दुचाकीस्वार न थांबता तेथून पसार झाला. जखमी नीलेश याला तात्काळ तेथील ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी
डॉ. संदीप सावंत व डॉ. निखिल अवधूत यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. नीलेश याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रूग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच कोलगाव सरपंचासह ग्रामस्थांनी रूग्णालयात गर्दी केली. पोलीस हवालदार मनोज राऊत व लक्ष्मण काळे यांनी अपघातस्थळ व रुग्णालयात धाव घेतली. अपघात करून अज्ञात दुचाकीस्वार सावंतवाडी बाजार दिशेने पसार झाल्याचे सांगण्यात आले. ग्रामस्थ व पोलीस तेथील सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्या दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
