पळसंब-बुधवळे रस्त्यावर चिऱ्याचा ट्रक उलटला
*🛑पळसंब-बुधवळे रस्त्यावर चिऱ्याचा ट्रक उलटला*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आचरा, दि-१३:-* पळसंब येथे बुधवळे पळसंब रस्त्यावर चिरे वाहतूक करणारा सोळा चाकी ट्रक, रस्त्याकडील शेतात पलटी झाला. ओव्हरलोड असणारा ट्रक रस्त्याच्या कडेला घातल्याने रस्त्यालगतच्या कडेचा पूर्ण भाग कोसळून ट्रक समोर ६ फूट खोललागतच्या शेतात कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही. मात्र, शेतकरी दीपक आपकर यांच्या शेताचे नुकसान झाले आहे. जोपर्यंत भरपाई आणि धोकादायक रस्त्याची संरक्षक भिंत ट्रकमालक बांधून देण्याची हमी देत नाही तोपर्यंत सदर ट्रक काढू देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, सरपंच महेश वरक, उपसरपंच अविराज परब, सुहास सावंत, राजू चव्हाण, पपू सावंत यांनी अपघातस्थळी अपघातानंतर धाव घेतली. चालकाने पळ काढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
