कोकणमहाराष्ट्रवैभववाडी

नेर्ले-तिरवडे विद्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित.

*🛑 नेर्ले-तिरवडे विद्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :*

*🎴वैभववाडी, दि-१३:-* तालुक्यातील नेर्ले-तिरवडे येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नेर्ले तिरवडे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे (मुंबई) अध्यक्ष योगेश इंदुलकर यांच्या माध्यमातून विद्यालय व परिसरात आठ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बदलापूर अत्याचार घटनेच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. याबाबत पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नेर्ले, तिरवडे तर्फ सौंदळ, जांभवडे परिसर तसेच लगतच्या राजापूर तालुक्यातील विद्यार्थी या विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. बदलापूरच्या घटनेनंतर राज्य सरकारने शैक्षणिक संकुलात सीसीटीव्ही यंत्रणा बंधनकारक केली आहे. दरम्यान नेर्ले तिरवडे
पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे नुतन अध्यक्ष योगेश इंदुलकर यांनी स्वखर्चाने आठ कॅमेऱ्यांसह संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा विद्यालयात बसविली आहे. याचे उद्घाटन नेर्लेच्या सरपंच निलांबरी पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष योगेश इंदुलकर तसेच संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी शिवाजी (अण्णा) पाटील, मांगवलीचे सरपंच शिवाजी नाटेकर, मुख्याध्यापक, जयदीप सुतार, रेगन इंदुलकर, संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. संस्थाध्यक्ष योगेश इंदुलकर यांनी विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने उपलब्ध करुन दिली. त्याबद्दल विद्यालय प्रशासन व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!