साबांवि’ चुकीचे दिशादर्शक फलक बदलणार कधी?
*🛑 साबांवि’ चुकीचे दिशादर्शक फलक बदलणार कधी?..*
*🛑 अनेक ठिकाणी क्यूआर कोड असलेले फलक..*
*🛑चुकीच्या जागी बसविण्यात आले फलक*
*🛑संबंधित विभागाला वेळ देण्यास लक्ष नाही ?*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१२:-* सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक ठिकाणी क्यूआर कोड असलेले दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. मात्र, हे फलक चुकीच्या ठिकाणी लावण्यात आले असूनही ते बदलण्याकडे या विभागाला लक्ष द्यायला वेळ नसल्याचे दिसून येते. अशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने बोर्ड लावल्याने त्यासाठी खर्च करण्यात आलेले पैसेही वाया गेले असून लोकांना योग्य दिशा दाखविण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम खाते दिशाभूल करत असल्याचे दिसून येत आहे. सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठ्या प्रमाणात दिशादर्शक फलक लावले आहेत. हे फलक चुकीच्या रस्त्यांवर व चुकीची दिशा दाखविणारे असल्याचे निदर्शनास आले होते. काही फलक तर चुकीच्या पद्धतीनेच तयार करण्यात आले आहेत. कारण त्या दिशादर्शक फलकांवर ज्या गावचे मार्ग एकाच दिशेला दाखविलेले आहेत, असे गावपरस्पर विरुद्ध दिशेला असल्याचे दिसून येते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागालाही पूर्ण कल्पना आहे. मात्र, असे फलक बदलण्याची तसदीही या विभागाने घेतली नसल्याचे दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभाग या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. त्यांच्याच विभागाकडून जिल्हावासीयांची दिशाभूल केली जात असल्याचे चित्र आहे. जवळपास महिना होत आला, तरीही हे दिशादर्शक फलक बदलण्याची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ‘मार्ग’ दाखवू नका पण फलक बदला,’ असे म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
