मालवण नगरपालिकेसाठी स्वच्छता निरीक्षक उपलब्ध
*🛑 मालवण नगरपालिकेसाठी स्वच्छता निरीक्षक उपलब्ध ..*
*🛑 सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या पाठपुराव्याला यश*
*🛑पालकमंत्र्यांसह भाजप नेते नीलेश राणे यांचे वेधले होते लक्ष*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-१२:-* मालवण शहरातील स्वच्छताविषयक समस्या सोडविण्यासाठी नगरपालिकेला कायमस्वरुपी स्वच्छता निरीक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे नेते नीलेश राणे, मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. ताम्हणकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मालवण नगरपालिकेत संजय पवार हे स्वच्छता निरीक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत.याबद्दल श्री. ताम्हणकर यांनी पालकमंत्र्यांसह नीलेश राणे यांचे आभार मानले असून आता तरी शहरातील स्वच्छतेच्या समस्या दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शहरातील विविध समस्यांबाबत – सौरभ ताम्हणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीला उपस्थित असलेले जिल्हयाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर करत मालवण पालिकेत गेली १० वर्षे रिक्त असलेले स्वच्छता निरीक्षक हे पद त्वरित भरण्याची मागणी केली होती.तसेच नीलेश राणे आणि मुख्याधिकाऱ्यांचेही निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. याबाबत त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ही नियुक्ती झाल्याने सौरभ ताम्हणकर यांनी आभार मानले आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
