ई-पीक पाहणीत अडचणी, शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद
*🛑 ई-पीक पाहणीत अडचणी, शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद ..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-११:-* शेती, बागायतीची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी ऑनलाईन करण्याची तरतूद करण्यात आली. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या ऑनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दुसरीकडे वर्षानुवर्षे असलेल्या बागायतीसाठीही दरवर्षी नोंद करण्याची पद्धत असल्याने शेतकरीही या नोंदणीसाठी इच्छुक नाहीत. गतवर्षी या नोंदी ‘कॅरी फॉरवर्ड’ करण्याचे ठरले असले, तरीही अद्याप त्यादृष्टीने कार्यवाही झालेली नाही. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याची मुदत संपल्यानंतर ही कार्यवाही होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांच्या शेती, बागायतीची ऑनलाईन पद्धतीने प्रत्यक्ष शेतात जाऊन नोंद करण्यासाठी तीन वर्षापूर्वी शासनाने ई पीक पाहणी कार्यपद्धती आणली. मोबाईल अॅपच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी करता येते. मात्र, ग्रामीण भागातील इंटरनेट समस्या तसेच काहीवेळा नोंद करूनही ऑनलाईन नोंद न दाखविणे अशा त्रुटींमुळे या पद्धतीला शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच शेतकऱ्यांनी या पद्धतीने नोंद केली असल्याचे सांगण्यात येते. पुढील टप्प्यात तलाठ्यांमार्फतच ही पीक पाहणी पूर्ण करावी लागणार आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

