कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

दोन वर्षाचं परप्रांतीय मुल आई-बापाच्या शोधात चक्क मुंबई गोवा हायवेच्या आल मध्यभागी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांमुळे अनार्थ टळला…

*🛑 दोन वर्षाचं परप्रांतीय मुल आई-बापाच्या शोधात चक्क मुंबई गोवा हायवेच्या आल मध्यभागी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांमुळे अनार्थ टळला…*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा , दि-११:-* परप्रांतीय लोकं कामाच्या शोधामध्ये सिंधुदुर्गात येतात मिळेल ते काम करतात परंतु कामाच्या ठिकाणी आपल्या लहान मुलांना नेऊन कुठेही कसेही रस्त्यावर खेळायला सोडून देतात अशा त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या कित्येक लहान मुलांचा दुर्दैवी बळी गेला आहे.
एखाद्याचे मूल गाडीखाली चिरडलं, उखळत्या डांबरामध्ये पडलं, दगडान खाली दबलं तर एखाद्याचं मूल दरीत पडलं, तर मुलाला साप चावला तर कोणाच्या मुलाला पिसाळलेल्या कुत्र्यांनी फाडून खाल्लं अशा कित्येक दुर्दैवी व भयानक घटना ऐकू येतात त्यावेळी काळजात चर होतं.
परंतु अशी दुर्दैवी घटना घडल्यावर पाषाण काळजाचे काही परप्रांती माता- पिता अवघ्या दहा ते वीस हजार रुपया मध्ये संबंधित व्यक्तीशी सेटलमेंट करून गावी निघून जातात व काही दिवसानंतर प्रकरण थंड झाले की पुन्हा कामावर रुजू होतात.
काल एक अशीच घटना घडली ती म्हणजे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची कार्यकर्ती सपना असनियेकर बांदा येथे जात असताना. इन्सुली लाटीच्या पुढे दोन वर्षाचं लहान मूल हायवेच्या मध्यभागी रडत उभ असताना तिने पाहिलं व स्कुटी थांबवून त्या मुलाकडे धावत गेली व मुलाला हायवेच्या बाजूला आणलं त्यावेळी त्या मुलाच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं ते मोठमोठ्याने रडत होतं त्यानंतर त्या ठिकाणी लोकांची गर्दी जमली व त्या मुलाच्या आई-वडिलांचा शोध सुरू झाला जवळपास अर्ध्या तासानंतर सदर मुलाचे आई-वडील त्या ठिकाणी आले. संतप्त नागरिकांनी त्या मुलाच्या वडिलांना जाब विचारला त्याने उद्धटपणे उत्तरे दिली असता जमलेल्या नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला व सदर प्रकार पोलिसांच्या कानी घातला . पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन सदर इसमाला समज दिली. परंतु असे प्रकार वारंवार होत असतात त्यावेळी त्यामुळे पोलिसांनी ठेकेदार व अशा निष्काळजी वृत्तीच्या आई-वडिलांवर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधव यांनी केली आहे.
सदर जमलेल्या नागरिकांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची कार्यकर्ती सपना असनीकर हिच्या सतर्कतेमुळे फार मोठा अनर्थ टाळला. जमलेल्या नागरिकांकडून तिचे कौतुक करून आभार मान्यत आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!