🛑 शिवसेना, युवा सेनेतर्फे “सुवर्ण भास्कर इन्स्टा रील” स्पर्धा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण , दि -०९ :– शिवसेना आणि युवा सेनेच्यावतीने सुवर्ण भास्कर इन्स्टा रील २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
शिवसेना नेते आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री भास्करराव जाधव यांच्याशी संबंधित विषय या स्पर्धेसाठी देण्यात आल्या असून या स्पर्धेमध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गुहागर चिपळूण आणि खेड या तालुक्यासाठी स्पर्धकांना सहभाग घेता येणार आहे.
स्पर्धेसाठी राजकारणापलीकडचे आमदार भास्करशेठ जाधव, आमदार भास्करशेठ जाधव यांनी गुहागर मतदारसंघाचा केलेला विकास, हिंदुरुदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आमदार भास्करशेठ जाधव, कुटुंबवत्सल भास्करशेठ, आमदार भास्करशेठ व आक्रमकता आणि आमदार भास्करशेठ एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असे विषय देण्यात आले आहेत.
स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन स्पर्धकांना अनुक्रमे रुपये १५०००, रुपये १००००, रुपये ७००० आणि चषक तसेच दोन रनर अप स्पर्धकांना प्रत्येकी ३००० रुपये, १० उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी २००० रुपये आणि सहभागी प्रत्येक स्पर्धकाला पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धकांनी आपल्या रिल २४ सप्टेंबर २०२४ पर्यंत jadhavbhaskarofficial आणि vikrantbj111 या instagram आयडीवर किंवा 9168132711 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

