आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 लायन्स क्लब आयोजित गुड टच बॅड टचची यशस्वी सुरवात..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण , दि -०८:- लायन्स क्लब चिपळूण युनिटी तर्फे चिपळूण शहर तसेंच ग्रामीण भागातील शाळांमध्ये राबवण्यात येणारा अभिनव उपक्रम गुड टच बॅड टचची यशस्वी सुरवात नुकतीच करण्यात आली.

लायन्स क्लब चिपळूण युनिटी तर्फे रोहित मेहता लायन्स क्वेस्ट वीकची सुरवात पालक व बालकांसाठी अभिनव उपक्रम- गुड टच व बॅड टच उपक्रमाने करण्यात आली.हे सेशन लायन्स क्लब चिपळूण शहर व तालुक्यातील ग्रामीण शाळांमध्ये राबवत आहे.लायन्स क्लब चिपळूण युनिटीने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने, अतिशय गरजेच असलेले असे एक सामाजिक सेवाकार्य म्हणून याचे सेशन्स घेतले आहे. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट दीपिका आगवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली

हे सेशन घेण्यात आले. या उपक्रमाची सुरवात जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आगवे येथील शाळेत सोमवारी संपन्न झाले. लाहान मुला-मुलींमध्ये सामाजिक असुरक्षितता वाढल्यामुळे त्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल जागरूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगला स्पर्श म्हणजे ज्यामध्ये प्रेम, आपुलकी आणि सुरक्षितता वाटते, उदा. आई-वडील, शिक्षक किंवा जवळच्या व्यक्तीकडून मिळणारा स्पर्श. वाईट स्पर्श म्हणजे ज्यामध्ये अस्वस्थता, भीती किंवा घृणा वाटते, जसे की कोणीतरी विनाकारण हात लावणे, अश्लील स्पर्श करणे इत्यादी.समाजातील प्रत्येक व्यक्तीने या बाबतीत सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे आणि मुलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रेमळ वातावरण उपलब्ध करून दिले पाहिजे.या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोषकुमार भुवड सर शिक्षिका फायेमा कापडी, आणि शुभदा चाळके , लायन्स क्लब चिपळूण युनिटी चे सदस्य तसेंच ८० विद्यार्थी वर्ग तसेच पालक सहभागी होते.मानसोपचार तज्ञ ला.दीपिका अगवेकर क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट यांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाचे असे नियम तसेच कोणती काळजी घ्यावी.गुड टच, बॅड टच

यातील फरक समजावून सांगितला. पालकांना मुलांना त्यांच्या भावना बोलण्यासाठी मोकळेपणा द्या, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करा असे सांगितले तसेच मुलांना त्यांच्या व्यक्तिगत सीमा कोणत्या आहेत हे समजावून सांगितले. त्याचप्रमाणे कोणत्याही स्पर्धा बद्दल अस्वस्थ असल्यास तसेच शंकित असल्यास नाही म्हणायला शिका.असे त्यांनी त्यांच्या सेशन मध्ये सांगितले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!