जि.प. स्थायी सभेत रणजित देसाईंनी मांडलेल्या मुद्यांवरून मनमानी कारभार करणाऱ्या भडगाव ग्रा.पं. ला जि.प. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची नोटीस..
▪️आ. वैभव नाईक यांचे ऑफिस बॉय आता गप्प का; भडगाव माजी सरपंच विजय माळकर यांचा सवाल
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.१४: ग्रुप भडगाव बुद्रुक यांनी बेकायदेशीर आणि मनमानीपणे लावलेल्या इ-निविदेच्या चौकशी संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भडगाव ‘ग्रामपंचायतीने परस्पर इ-निविदा करून प्रशासकीय अनियमितता केली तसेच ई-निविदा अपूर्ण असून त्याला ग्रामनिधीतून अनावश्यक खर्च केला’ असा ठपका ठेवत सरपंच गुरव यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस आमदारांचे पी.ए. म्हणून मिरवणाऱ्या पण प्रत्यक्षात कुडाळ कार्यालयातील ‘ऑफिस बॉय’ तुळशीदास गुरव आणि त्यांच्या इशाऱ्यावरून काम करणारे भडगाव सरपंच प्रणिता गुरव यांच अज्ञान दाखवणारी आहे. याच तुळशीदास गुरव यांनी काही दिवसांपूर्वी भाजपा नेते रणजित देसाई यांच्यावर टीका केली होती. त्या अनुषंगाने ही नोटीस म्हणजे गुरव यांना सणसणीत चपराक आहे. रणजित देसाई यांनी जिल्हापरिषद गाजवून गुरव यांच्या मालकाला आमदारकीच्या निवडणुकीत कडवी टक्कर दिली. पण आमदार नाईक यांचे पगारी नोकर असणाऱ्या गुरव यांना ग्रामपंचायतही सांभाळता येत नाही. अशी टीका भडगावचे माजी सरपंच विजय कृष्णा माळकर यांनी केली आहे.
*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*
*🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
*🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

