महाराष्ट्रमुंबई

वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क सवलत*

*🛑 वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क सवलत*..*

*🛑 ईडब्ल्यूएस घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा..*

*🛑आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठबळ*

*🛑वैद्यकीय अभ्यासक्रमात ईडब्ल्यूएस विद्यार्थीना संधी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मुंबई, दि-०४:-* महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील. त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. ते होणार नाही . राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते, ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालय जमा करतात . त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच रक्कम प्रवेश यावेळी घेणे अपेक्षित आहे, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे.यामुळे प्रवेशाच्या वेळी ५० टक्केच रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही. यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा हा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
वैद्यकीय शिक्षण प्रवेशावेळी ५० टक्केच शुल्क भरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही
विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी दूर
विद्यार्थ्यांवरील तणाव नाहीसा होणार असे शासनाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!