कोकणमहाराष्ट्रसामाजिक

खारेपाटण विभाग उ.बा.ठा शिवसेना-युवासेने च्या वतीने मुंबईवरून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत चहा-बिस्कीट करणार वाटप

*🛑खारेपाटण विभाग उ.बा.ठा शिवसेना-युवासेने च्या वतीने मुंबईवरून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत चहा-बिस्कीट करणार वाटप*

*🛑जिल्हा परिषद संपर्क प्रमुख सतीश गुरव व युवासेना विभागप्रमुख निखिल गुरव यांचे आयोजन*

*🛑युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते फीत कापून झाले उद्घाटन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴खारेपाटण, दि-०४:-* खारेपाटण विभाग शिवसेना-युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गणेश चतुर्थी साठी मुंबई वरून येणाऱ्या चाकर मान्यांसाठी मोफत चहा-बिस्कीट व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषद संपर्क प्रमुख सतीश गुरव व युवासेना विभागप्रमुख निखिल गुरव यांच्याकडुन आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून सलग तीन येणाऱ्या चाकर मान्यांसाठी याची व्यवस्था करण्यात आली आहे.युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते फीत कापून याचे उद्घाटन करण्यात आले. सुशांत नाईक यांनी खारेपाटण च्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले वेळोवेळी आपण सामाजिक उपक्रम राबवत असता. खारेपाटण नाका येथे मुंबई वरून थकून प्रवास करून येणाऱ्या चाकरमान्यांच्या स्वागतालाच चहा-बिस्कीट व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तेजस राऊत युवासेना उपतालुका प्रमुख, किरण गुरव, शाखाप्रमुख संतोष तूरकर, गिरीश पाटणकर, समीर गुरव, दिनेश खांडेकर, दिगंबर गुरव, सुजय पाटणकर, गजानन राऊत आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!