कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

संदेश ऊर्फ गोट्या सावंत व संजना संदेश सावंत यांच्याकडून सामाजिक जाणीवेचे दर्शन..

*🛑 संदेश ऊर्फ गोट्या सावंत व संजना संदेश सावंत यांच्याकडून सामाजिक जाणीवेचे दर्शन..*

*🛑 गणेशोत्सवानिमित्त पाच हजार कुटुंबियांना स्वखर्चाने पूजा व प्रसाद साहित्याचे वाटप..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-०४:* सालाबादप्रमाणे यावर्षीही मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत यांच्याकडून , नाटळ व हरकुऴ जि प मतदार संघा सोबतच कणकवली तालुक्यातील 5000( पाच हजार) कुटुंबियांना पूजेचे साहित्य आणि प्रसादाच्या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.या साहित्यामध्ये *साखर, तेल, मैदा, रवा, गूळ, अगरबत्ती धूप, कापूर* आदि साहित्याचा समावेश आहे. साहित्याचे वाटप सुरु झाले असून दोन दिवसात पाच हजार कुटुंबियांना घरोघरी जाऊन या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यांच्या या दातृत्वा बद्दल सर्व ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या उक्ती नुसार मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत यांच्याकडून दरवर्षी गणपती उत्सवा सोबतच दिवाळी,क्रिसमस व ईद निमित्ताने ज्या समाजाचा सण असेल त्या समाजात साहित्याचे वाटप करण्यात येते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!