आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 जिल्हास्तरीय शांतता समितीमध्ये दोडामार्गमधून पत्रकार तेजस देसाई व ॲड. सोनू गवस यांची निवड

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴दोडामार्ग,दि -०३:- दोडामार्ग तालुक्यातील प्रतिथयश वकील सोनू गवस व दै. तरुण भारत संवादचे तालुका प्रतिनिधी तेजस देसाई या दोघांची जिल्हास्तरीय शांतता समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. ही निवड जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखा व शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हा स्तरीय शांतता समिती गठित करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २०२४ -२५ करिता अस्थायी सदस्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्त पत्र ही अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी दिले आहे.

पत्रकार तेजस देसाई हे गेली १७ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात आहेत. तेजस देसाई हे केर गावचे सुपुत्र आहेत. श्री. देसाई यांना याआधी तालुका व जिल्हास्तरावरील अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. शिवाय तंटामुक्त मोहीमेमध्ये उत्कृष्ठ लेखनाचा कोंकण स्तरीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच तालुक्यात वेगवेगळया स्वयंसेवी संस्थावर ते काम करत असतात. शांतता प्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ते तालुक्यात ओळखले जातात. तर ॲड. सोनू गवस हे पिकुळे गावचे सुपुत्र आहेत. तेही सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. शिवाय लोककला व माहिती संवर्धनासाठी विशेष कार्य करतात. ते वकील म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!