बांधकाम कामगारांच्या न्याय्य हक्कांच्या लढ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगार संघटनांनी दाखवली एकजूट
*🛑बांधकाम कामगारांच्या न्याय्य हक्कांच्या लढ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगार संघटनांनी दाखवली एकजूट*
*🛑विविध कामगार संघटनांनी एकत्र येत केली “बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना*
*कृती समितीच्या प्रमुख पदी प्रसाद गावडे यांची सर्वानुमते निवड*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०३:-* महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणेसाठी तसेच कामगारांना नोंदणी, नूतनीकरण, विविध योजनांचे प्रलंबित लाभ प्रस्ताव यांचा शासन स्तरावर आक्रमकपणे पाठपुरावा करण्यासाठी तसेच कामगारांची एजंटांमार्फत चाललेल्या लूटमारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सात संघटनांनी एकत्र येत संयुक्त कृती समितीची स्थापना केली आहे.सिंधुदुर्ग बांधकाम कामगार कल्याणकारी संघाचे बाबल नांदोसकर,श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण,रत्नसिंधू बांधकाम कामगार अध्यक्ष संघटनेचे अशोक बावलेकर,निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष मंगेश चव्हाण,स्वाभिमानी कामगार संघटनेचे प्रसाद गावडे,कोंकण श्रमिक बांधकाम कामगार संघटना (आयटक)चे संतोष तेली,इमारत बांधकाम व असंघटित कामगार संघटना अध्यक्ष प्रकाश दळवी आदी संघटनांनी एकत्र येत कृती समितीची स्थापना केली असून सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती असे समितीचे नामकरण करण्यात आले आहे.या समितीची सभा सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी ओरोस रवळनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. संयुक्त कृती समितीच्या प्रमुख पदी स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. बांधकाम कामगारांच्या अस्तित्वाच्या व स्वाभिमानाच्या लढ्यात सात संघटना मतभेद विसरून एकत्र आल्याने कामगार चळवळीला बळ मिळाले आहे. सभेचे प्रास्ताविक बाबल नांदोसकर यांनी मांडले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

