आरे येथील BSNL टॉवर च्या नेटवर्क समस्येची युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख मिलींद साटम यांनी केली पाहणी
*🛑आरे येथील BSNL टॉवर च्या नेटवर्क समस्येची युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख मिलींद साटम यांनी केली पाहणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴देवगड, दि-०३:-* मा. खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्या प्रयत्नातून आरे येथील BSNL टॉवर मंजूर झाला होता व त्याचे काम पूर्ण झाले होते. आता गावातील लाईट गेल्यावर नागरिकांना नेटवर्क पासून वंचित रहावे लागत आहे ही मोठी समस्या गावात होत आहे.आता टॉवर साठी सोलर पॅनल बसवून बॅटरी बॅकअप देण्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे. येत्या ४ ते ५ दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी BSNL टॉवर च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला व काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात बाबत सूचना दिल्या. आता आरे गावातील नागरिकांना लाईट गेल्यावर नेटवर्क ची समस्या लवकरच दूर होणार आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, माजी उपतालुकाप्रमुख उमेश कदम, शाखाप्रमुख मालंडकर आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

