कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा मार्फत विद्युत महामंडळ कर्मचारी (वायरमन) व नगरपालिका सफाई कामगार यांना जनसेवक पुरस्कार देऊन आले गौरवण्यात आले…

*🛑 राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा मार्फत विद्युत महामंडळ कर्मचारी (वायरमन) व नगरपालिका सफाई कामगार यांना जनसेवक पुरस्कार देऊन आले गौरवण्यात आले…*

*🛑 राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग व माजी नगरसेवक सुधीर आडिवडेकर यांच्या संयुक्त विद्यामाने पूजा साहित्य करण्यात आले वाटप..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-०३:-* राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा मार्फत 2023-24 जनसेवक पुरस्कारचे वितरण करण्यात आलं यावेळी, अहोरात्र सेवा देणारे विद्युत महामंडळ कर्मचारी (वायरमन) व नगरपालिका सफाई कामगार यांना जनसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लोकांसाठी अहो रात्र सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले.तसेच या कार्यक्रमवेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग व माजी नगरसेवक सुधीर आडिवडेकर यांच्या संयुक्त विद्यामाने पूजा साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
विद्युत महामंडळाचे कर्मचारी विद्युत महामंडळ कर्मचारी कर्मचारी दत्तप्रसाद कांदे ,शुभम विजय कळसुलकर, राजेश रामचंद्र वेंगुर्लेकर,अमित रामचंद्र राऊळ,प्रितेश हळदणकर, सफाई कामगार तुकाराम हेमाजी जाधव, अमित किसन खोरागडे,बाबु गंगाराम बरागडे, सुनील गुरूलिंग पाटिल, यावेळी अध्यक्षांच्या कल्पनेतून वायरमन आणि सफाई कामगार यांचा यथोचित सत्कार करण्याचे ठरवले. यावेळी कार्यक्रमला जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर. सहसचिव कल्याण कदम ,सचिव रामचंद्र कुडाळकर ,जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे. जिल्हा सदस्य महिंद्रा चव्हाण. सावंतवाडी तालुकाध्यक्ष महिला अध्यक्षा संचिता गावडे. सुहासिनी शेट्ये. वनिता राणे. समीक्षा मोघे. रवींद्र मोघे. रूपाली राजन रेडकर. प्रणिता सावंत तसेच अन्य पदाधिकारी कार्यक्रमला उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसचिव कल्याण कदम व आभार जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे यांनी मानले यावेळी सत्कार करण्यात आलेल्या मान्यवर यांनी यावेळी आपले विचार मांडले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!