कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

मळगाव वाचन मंदिरात ग्रंथ प्रदर्शन

*🛑मळगाव वाचन मंदिरात ग्रंथ प्रदर्शन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी , दि-०२:-* महावाचन उत्सव २०२४ सावंतवाडी तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात झाले. यावेळी प्रसिद्ध लेखक, महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र सी. रंगराजन पुरस्कारप्राप्त आनंद वैद्य यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, वाचन संस्कृती टिकायला हवी. त्यासाठी ग्रंथालयाने आणि शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत. ग्रंथालयांनी आपले उपक्रम अधिकाधिक वाढवायला हवेत. मळगाव वाचन मंदिर संस्थाध्यक्ष महेश खानोलकर, सावंतवाडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सर्व संचालक, ग्रंथपाल आनंद देवळी, आयोजक विठ्ठल कदम, भरत गावडे व त्यांचे सहकारी शिक्षक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!