श्रावण मास समाप्ती सोहळा आज..
*🛑 श्रावण मास समाप्ती सोहळा आज..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०२:-* सावंतवाडी संस्थानकालीन श्री देव पाटेकर देवघरातील श्रावणी मास समाप्ती सोहळा २ सप्टेंबरला होणार आहे. गेली अनेक वर्ष श्रावण मास समाप्ती सोहळ्यानिमित्त आमदार शिवराम दळवी यांच्या माध्यमातून प्रसाद सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाही तो होणार आहे. गेली काही वर्ष कोरोना महामारीच्या काळात हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा सावंतवाडी संस्थानचे खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले, लखम सावंत- भोसले यांच्या मान्यतेनुसार २ सप्टेंबरला श्रावण मास समाप्ती
सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे. दळवी यांनी या सोहळ्याचे निमंत्रण जिल्ह्यातील राजघराणे प्रेमींना दिले आहे. दळवी यांनी रविवारी सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याला भेट दिली. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे हे दुर्दैवी आहे. आता पुन्हा एकदा शिवप्रेमी आणि सर्वांच्या सहकार्याने नव्याने पुतळा उभारण्याची शक्ती आणि ताकद श्री देव परमेश्वराने देवो, असा नवस त्यांनी पाटेकरचरणी केला. यावेळी त्यांनी लखम सावंत-भोसले यांच्याशी श्रावण मास समाप्ती कार्यक्रमाविषयी चर्चा केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

