कणकवलीकोकणमहाराष्ट्र

युवासेना कणकवली विधानसभा आयोजित घरगुती गणेश सजावट रील्स स्पर्धेचे आयोजन..

*🛑 युवासेना कणकवली विधानसभा आयोजित घरगुती गणेश सजावट रील्स स्पर्धेचे आयोजन..*

*🛑 युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आयोजन..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-०२:-* युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून गणेश भक्तांसाठी घरगुती गणेश सजावट रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कणकवली – देवगड – वैभववाडी तालुक्यातील गणेश भक्तांसाठी मर्यादित राहील. यात कणकवली विधानसभेतून प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 5,000 रुपये, तृतीय पारितोषिक रोख रक्कम 3,000 रुपये तर कणकवली तालुक्यातून प्रथम पारितोषिक रोख रक्कम 3,000 देवगड तालुका प्रथम रोख रक्कम 3,000, रुपये वैभववाडी तालुका प्रथम रोख रक्कम 3,000 व सर्वाधिक Like पारितोषिक रोख रक्कम 3,000 रुपये अशी भव्य बक्षीसांची घरगुती गणेश सजावट रील्स स्पर्धा आयोजित केली आहे. अधिक माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम पेज Official_naik_sushant याला फॉलो करा. या स्पर्धेसाठी पुढील नियम ठेवण्यात आले आहेत. १) आपल्या गणेश सजावतीचा ६० सेकंदाचा 9021635187 या Whatsapp क्रमांकावर नाव व पत्ता सहा पाठवा. २) स्पर्धेचा व्हिडिओ ६० सेकंद पेक्षा जास्त नसावा. ३) आपण पाठविलेला व्हिडिओ Official _naik_sushant च्या इंस्टाग्राम वर प्रसारित केले जातील. त्या वरून सर्वोत्तम Like हे पारितोषिक देण्यात येईल. ४) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. ५) स्पर्धेचा कालावधी दि. ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत राहील. ६) स्पर्धकांना Official_naik_sushant पेज फॉलो करणे अनिवार्य आहे.
या स्पर्धेत कणकवली -देवगड – वैभववाडी तालुक्यातील जास्तीत जास्त गणेश स्पर्धेकांनी सहभागी व्हावे असे आव्हाहन युवासेना कणकवली तालुका प्रमुख उत्तम लोके, युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गांवकर, फरीद काझी व युवासेना वैभववाडी तालुकाप्रमुख रोहित पावसकर यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!